कविता ट्विट करत धनंजय मुंडेंची आशिष शेलारांवर टीका

रायगड माझा वृत्त

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे आणि राष्ट्रवादीवर केलेल्या ट्विटनंतर आता धनंजय मुंडेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. एक छोटीशी कविताच ट्विट करत धनंजय मुंडे यांनी आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे. मनसेकडूनही आशिष शेलारांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तर आता धनंजय मुंडेंनी एक कविता ट्विट करत आशिष शेलारांवर टीका केली.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत