निर्भया बलात्कार प्रकरणावर वेब सीरिज; ट्रेलर लाँच

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for delhi crime netflix

डिसेंबर २०१२मध्ये झालेला हा सामूहिक बलात्कार… त्यानंतर उसळलेला जनक्षोभ… या प्रकरणाचा तपास कसा झाला असे सगळे पैलू या वेब सीरिजच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहेत. निर्भयाच्या आरोपींचा छडा लावणाऱ्या महिला पोलीस अधिकारी वर्तिका चतुर्वेदी यांच्या भूमिकेत अभिनेत्री शेफाली शहा दिसणार आहेत. इंडो-कॅनेडियन दिग्दर्शक रिची मेहताने याचं दिग्दर्शन केलं असून शेफाली शाह, रसिका दुग्गल, राजेश तैलंग, आदिल हुसैन, गोपाल दत्त आणि विनोद शेरावत यांच्या मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. २२ मार्चला ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत