वीज अंगावर पडून युवकाचा होरपळून जागीच मृत्यू

जुन्नर : रायगड माझा ऑनलाईन 

जुन्नर तालुक्यात वीज अंगावर पडून युवकाचा होरपळून जागीच मृत्यू

येडगाव येथील भोरवाडी येथे मंगळवारी पहाटे 3 वाजता वीज अंगावर पडून एका युवकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. महेश दशरथ भोर असं मृत युवकाचे नाव आहे. महेश हा  पडवीत झोपला होता. तितक्यात विजांचा कडकडाट सुरु झाला. तो घरात जात असताना वीज कोसळली आणि यामध्ये महेशचा होरपळून मृत्यू झाला. त्याचे नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत