शोपियानमध्ये सैन्यदलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : रायगड माझा वृत्त

शोपियानमधील गहंड परिसरात दहशतवादी लपले असण्याची माहिती मिळताच जवान घटनास्थळी पोहोचले. यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत